Result 2019-20

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीखोरा या आमच्या शाळेचा सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. कोविड-१९ च्या संसर्गामुळे संपूर्ण देशात आणि राज्यात देखील लॉकडाऊन असल्यामुळे सन २०१९-२० चा वार्षिक निकाल online पाहण्याची आणि download करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.सर्व पालक आणि विद्यार्थी यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.या साठी खालील सर्च box मध्ये मराठी किंवा इंग्रजीत विद्यार्थ्याचे नाव लिहा आणि निकाल पहा या बटणावर क्लिक करा.
काही विद्यार्थ्यांची नमुना नावे पुढील प्रमाणे : प्रथमेश , मधुरा इ.

* निकाल पाहण्यासाठी खालील सर्च बॉक्स मध्ये विद्यार्थ्याचे नाव लिहा

Saturday, May 30, 2020

Adarsh Ramesh Katkar (आदर्श रमेश काटकर )



!!! सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा !!!

!! घरी रहा ,सुरक्षित रहा !!

प्रगतिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1kJRPjyAvlLwVKCxrBmDrV4HwvfwY-Ajh/view?usp=sharing

No comments:

Post a Comment